कौन यहा है,
जिसे प्राणोसे प्यार नही है ।
मगर जगतमें जुडा है शुरूसे मित्र,
कहां संहार नही है ।
ये मृत्यु क्या है, वस्त्र बदलना,
कुच पलका विश्राम साथीयों ।
जीवन तो एक अखंड परब है,
साधारण त्योहार नही है ।
जीना सबसे बडी कला है,
मगर ये एक अटल सत्य है,
की मरनेसे डरनेवाले को,
जीनेका अधिकार नही है ।
या तत्वावर मार्गक्रमण करणार्या असंख्य ज्ञात अज्ञात देशभक्तांचा, क्रांतिकारकांचा अन् अमर हुतात्म्यांचा ज्यादिवशी अपमान झाला हा तो दिवस. १४ ऑगस्ट १९४७ चा. याच दिवशी सिंध प्रांत, वायव्य सरहद्द प्रांत आणि पूर्वबंगालचा प्रांत एक क्रूर षडयंत्र रचून विभाजीत करण्यात आला. काँग्रेसचे बुळगट नेतृत्व या अधम षडयंत्राला बळीपडले. काँग्रेसने भारतमातेच्या फाळणीच्या अमुल्य तडजोडीवर स्वातंत्र्य स्विकारले.
भगतसिंग अशा खंडीत पंजाब प्रांतासाठी हुतात्मा झाले होते काय ? खुदीराम बोस अशा भंगलेल्या बंग प्रांताकरताफासावर चढले होते काय ? नाही - नाही ! हे सर्व हुतात्मे त्या अखंड हिंदुस्थानाकरीताच आत्मयज्ञास सिद्ध झालेहोते. या भारत मातेचे विभाजन करण्याचा अधिकार चर्चिल, जिन्ना व कॉन्ग्रेसला कोणी दिला ?
म्हणूनच १४ ऑगस्ट हा दिवस 'अखंड हिंदुस्थान स्मरण दिन' म्हणून संबोधला जातो.